स्व. रजिवभाऊ सातव यांच्या मातोश्री माजी मंत्री रजनीताई सातव यांचं दीर्घ आजाराने काबदे हॉस्पिटल नांदेड येथे निधन

स्व. रजिवभाऊ सातव यांच्या मातोश्री माजी मंत्री रजनीताई सातव यांचं दीर्घ आजाराने काबदे हॉस्पिटल नांदेड येथे निधन.
रजनीताई समाजाबद्दल अतिशय जागृत होत्या समाजाच्या प्रत्येक सभेला निमंत्रण दिल्याबरोबर त्या मंत्री असताना हजर राहत होत्या आणि स्टेजवर येऊन सरकार विरोधी सुद्धा बोलत होत्या अतिशय धाडसी अशा रजनी ताई यांच्या निधनाने आम्ही सर्व बहुजन समाज पोरके झालेला आहोत ही त्यांची उणीव कधीही भरून निघणार नाही त्यांनी अत्यंत कर्तबगार अशा मुलाला जन्म दिला
देशभर मुलाचं नाव झालं आज ना उद्या तो मुख्यमंत्री होणार होता परंतु काळाने घाला घाटला आणि कोरोनामध्ये त्यांचा अंत झाला आणि आता वर्ष दोन वर्षाच्या आतच रजनी ताई सुद्धा हरपल्या एक त्यांच्या सोनेवरचं नातवावरचं छत्र हरबल दुःखाचा डोंगर कोसळला मी त्यांना कार्यक्रमाचे पत्र पत्रिका कार्यक्रम झाल्याचे बातम्या वगैरे पाठवत होतो प्रत्येक बातमी वाचून त्यांचे उत्तर मला परत टपालाने येत होतं इतक्या त्या संवेदनशील होत्या अशा ह्या रजनीताई यांना आम्ही विसरू शकत नाही
समाजाची फार मोठी हानी झालेली आहे ती कधीही भरून निघणार नाही त्यांचं अपूर्ण काम त्यांच्या सूनबाई यांच्यामार्फत आम्ही पूर्ण करण्याचं ठरवलेला आहे रजनीताई यांच्या आत्म्यास चिरशांती द्यावी अशी प्रार्थना निर्मित का जवळ करतो ज्या आवडत होत्या सर्वांना त्याच आवडल्यानिर्मिकांना या निसर्गनीती इलाज नाही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏




