देश - विदेशटॉप न्यूज

चिंतन बैठक पुण्यात; गुणरत्न सदावर्ते यांचा कायदेशीर सल्ला, पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या

⊄भटक्या-विमुक्त समाज चिंतन बैठक पुण्यात; गुणरत्न सदावर्ते यांचाi’m कायदेशीर सल्ला, पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली!

  1. qq नवी पेठ पुणे येथे एस एम जोशी सभागृहात भटक्या विमुक्त जाती जमातीची सरकारने काढलेल्या हैदराबाद गॅझेट निमित्ताने चिंतन बैठक माजी आमदार पदमश्री उपराकार लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वात घेण्यात आली

  1. या बैठकीला महाराष्ट्रातील समाजाचे जाणकार सामाजिक कार्यकर्ते नेते कायद्याचे अभ्यासक वकील डॉक्टर सुशिक्षित मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती या बैठकीला संबोधित करण्यासाठी कायदेशीर सल्ला देण्यासाठी माननीय अडवोकेट डॉक्टर गुरुप सदावर्ते अडवोकेट डॉक्टर जयश्री पाटील ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्यासह अनेक नेते मंडळी सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपले विचार मांडून जो सरकारने नुकताच मराठा समाजाचा कुणबी प्रवेश सुखकर करण्यासाठी बेकायदेशीर हैदराबाद गॅझेट चा जीआर काढला आहे जर तो सरकारने लागू केला तर त्याच जीआर मध्ये भटक्या विमुक्त जाती जमाती ह्या शेडूल टाईम मध्ये आहेत आणि तो दर्जा शेड्युल ट्रायला द्यावा या मागणीसाठी दिवसभर चिंतन करण्यात आले त्यामध्ये आपण हिंदू नाहीत आपण बारा बलतदार नाहीत गावात घर नाही दारात येत नाही नेहमी भटकंती करून उदरनिर्वाह करणारा हा समाज पूर्वी एकेकाळी राज्यकर्ते जमात होता इंग्रजांच्या विरुद्ध लढत होता इंग्रजांना जुमानत नव्हता म्हणून इंग्रज सरकारने यांना गुन्हेगार कायद्याखाली कॅम्प मध्ये गुन्हेगार वसाहती मध्ये ठेवण्यात आला आणि तो अन्यायही आम्ही सहन केला देश स्वतंत्र झाल्यानंतर आम्हाला पाच वर्षानंतर त्या कुंपणाच्या तारा तोडून सतत करण्यात आलं परंतु आज सगळ्यात आमच्या समाजाला मेन प्रवाहामध्ये येण्यासाठी जे कार्य सरकारने करायला पाहिजे होतं आम्हाला ज्या सवलती द्यायला पाहिजे होत्या त्या आजपर्यंत न दिल्याने आमचा समाज अत्यंत गरिबीत आला की चे जीवन अपमानित अवस्थेमध्ये जगत आहे अनेक ठिकाणी आम्हाला मागे तरी समजून चोर समजून आमच्यावर गुन्हे दाखल केले जातात आमच्या लोकांना मारहाण केली जात आहेत आमच्या लोकांचे खून केले जात आहेत आजही आमच्या समाजाचं मोठ्या प्रमाणात शोषण होत आहे आम्हाला दाखले नाहीत आम्हाला सोयी सवलती नाहीत राहण्यासाठी घर नाहीत कशासाठी जमिनी नाहीत उद्योगधंद्यासाठी कर्ज नाही कोणत्याही शासनाच्या सवलती आम्हाला मिळत नाहीत विकासापासून आमचा समाज हा कोशो दूर आहे त्यामुळे आजची ही चिंतन बैठक पार पडली या चिंतन बैठकीमध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले भाषावार प्रांतरचना ज्यावेळेला करण्यात आली त्यामध्ये एखाद्या राज्यांमध्ये तो समाज एससी असेल तर एससी मध्ये एसटी असेल तर एसटी मध्ये आणि ते कायदेशीर बंधन असताना सुद्धा या समाजाला एसटीमध्ये का घातले नाही त्यांना शेडूल ट्राय म्हणून तपासण्याची अजिबात गरज नाही ही राज्य सरकारची जबाबदारी आहे आणि तसा निकाल दिल्ली सरकार विरुद्ध कर्नल सिंग या केस मध्ये लागलेला आहे त्यामुळे आपणाला आपले शेड्युल ट्राय हे मागासले पण सिद्ध करण्याची कोणतीही गरज नाही आपण पुढील टाईप मध्ये आहात आणि त्या हैदराबाद गॅजेटच्या जीआर प्रमाणे आपण हे शेड्युल ट्राईब मध्ये आपोआप जातात त्यामुळे आपण चुकूनही आयोग नेमण्याची मागणी करू नये आपण मुळातच शेड्युल ट्राय आहार ती शुद्ध करण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारच्या आहे असे ठामपणे सांगितले या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील शेकडो कार्यकर्ते अतिशय पोट तिडकेने आपले दिवसभर विचार मांडत होते आणि आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी नाना प्रकारचे उपाय योजना आणि मागण्या करत होते
  2. अशी माहिती तीन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्हीसाठी संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी समक्ष संकलन मागवा घेऊन दिली आहेq दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर
  3. आपल्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये जोडा बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा♦

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button