महाराष्ट्रसोशल

🌹 “माजी नगरसेवक रमेश माळी यांची अखिल भारतीय माळी महासंघाच्या विश्वस्तपदी भव्य निवड — मराठवाड्याच्या माळी समाजाचा अभिमान!” 🌹

📰 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक – सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 738773780

🌹 “माजी नगरसेवक रमेश माळी यांची अखिल भारतीय माळी महासंघाच्या विश्वस्तपदी भव्य निवड — मराठवाड्याच्या माळी समाजाचा अभिमान!” 🌹

. yjcm

लोहा (जि. नांदेड) | समाजकार्याची सलग वीस वर्षांची परंपरा जपणारे माजी नगरसेवक रमेश माळी यांची अखिल भारतीय माळी महासंघाच्या विश्वस्तपदी, तसेच नांदेड जिल्हा (उत्तर) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
त्यांच्यावर नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, जालना आणि औरंगाबाद या संपूर्ण मराठवाडा विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

निवडीनंतर प्रदेशाध्यक्ष गौतम क्षीरसागर, राष्ट्रीय उपाध्यक्ष विश्वास विठ्ठलअबा तोडकर राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या उपस्थितीत फुलांचा हार घालून अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी अनुपकुमार माळी, रितेशकुमार माळी यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.

📢 आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये हा नंबर जोडा: 7387737801
👍 बातमीला Like करा | Share करा | Subscribe करा | Forward करा | Comment करा!
🔔 Bell Icon दाबा — नवीन अपडेट सर्वात आधी मिळवा!

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button