ओबीसी चे मतदान हे फक्त ओबीसी उमेदवारालाच मिळाले पाहिजे..

ओबीसी चे मतदान हे फक्त ओबीसी उमेदवारालाच मिळाले पाहिजे..
पक्षाकडे पाहून मतदान करू नका..
ओबीसी उमेदवार बघून मतदान करा.. मग तो उमेदवार अपक्ष असेल तरीही मतदान ओबीसीलाच करायचे
हा ग्रुप ओबीसी जागृती व ओबीसी संघटन वाढवण्याबरोबरच.. ओबीसी मध्ये राजकीय जागृती निर्माण करून जास्तीत जास्त ओबीसी बांधव सत्तेत पाठविण्याच्या उद्देशाने बनवलेला आहे..
त्यामुळे कुणीही इतर पक्षाचा किंवा ओबीसी,vjnt सोडता इतर उमेदवाराचा प्रचार या ग्रूप वर करू नये..
या ग्रुप मध्ये फक्त ओबीसी उमेदवाराचा प्रचार करावा..
तुम्ही कोणत्या पक्षाचे गुलाम आहे ती गुलामी तुमच्या घरी ठेवा.. या ग्रुप वर स्वतःची इज्जत काढून घेऊ नका.
इतर कोणत्याही पक्षाचा अध्यक्ष तुमचा बाप नाहिये त्यामुळे त्या पक्षावर तुमचा अधिकार नाही.. हुजरेपणा, चापलुशी व लोकांचे तळवे चाटणे बंद करा..
आपल्या हक्काचे, आपल्या कामाचे, आपले ओबीसी बांधव सत्तेत पाठवा…
जय ओबीसी




